AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India – Pakistan War: पाकिस्तानची कुटनीती, अशा प्रकारे सामान्य जनतेला करतोय लक्ष्य, तुम्हीही व्हा सावध

India - Pakistan War: स्वतःच्या देशाचं मोठं नुसकसान झाल्यानंतर पाकिस्तानची कुटनीती. सर्वसामान्य जनतेला अशा प्रकारे शत्रू राष्ट्र करतोय लक्ष्य, तुम्हीही व्हा सावध, काही दिवसांपासून पाकिस्तान - भारतात तणवग्रस्त वातावरण

India - Pakistan War: पाकिस्तानची कुटनीती, अशा प्रकारे सामान्य जनतेला करतोय लक्ष्य, तुम्हीही व्हा सावध
| Updated on: May 09, 2025 | 3:00 PM
Share

India – Pakistan War: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान एक नवीन आणि धोकादायक इशारा समोर आला आहे. ज्यामुळे भारतीयांना सावध राहणं फार गरजेचं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सायबर हल्ल्याची सुरुवात केली आहे. पाकिस्तान आता सायबर हल्ल्याच्या माध्यमातून सामान्य जनतेला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या देशात देखील तणावग्रस्त वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुम्हाला ‘डान्स ऑफ द हिलरी’, ‘टास्कशे.एक्सई’ किंवा इतर कोणत्याही अज्ञात नावाची व्हिडिओ, ऑडिओ किंवा इमेज फाइल एखाद्या अज्ञात नंबर किंवा ईमेल आयडीवरून मिळाली तर ती डाउनलोड करू नका किंवा त्या लिंकवर क्लिक करु नका. या फाईलमध्ये मालवेअर किंवा ट्रोजन व्हायरस असू शकतो. ज्या तुमचा मोबाईल किंवा कंप्यूटर सिस्टम हॅक करू शकतात.

हे सुद्धा वाचा : पाकिस्तान सारख्या गरीब देशातील 7 श्रीमंत मुस्लिमांची यादी समोर, शत्रू राष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा फाइल्स तुमच्या डिव्हाइसमधून डेटा चोरण्यास, कॅमेरा किंवा मायक्रोफोन एक्सेस करू शकतात. एवढंच नाही तर, तुमच्या सोशल मीडिया आणि बँकिंग अॅप्स नियंत्रित करण्यास देखील व्हायरस सक्षम आहे.

मेसेज आल्यास काय कराल?

लोकांना विनंती आहे की त्यांनी अज्ञात स्त्रोतांकडून येणारी कोणतीही संशयास्पद फाइल उघडू नये. एवढंच नाही, अनोखळ्या नंबरवरून आलेली एखादी फाईल संशयास्पद वाटली तर तात्काळ फाईल डीलीट करा. शिवाय उपाय म्हणून तुमच्या डिव्हाईसमध्ये एंटिव्हायरस किंवा सिक्योरिटी अॅप इंस्टॉल करा.

हे सुद्धा वाचा : पाकिस्तानच्या आर्थिक विभागाकडून नुकसान झाल्याची कबुली, शत्रू राष्ट्राने जगाकडे भीक मागितली

याशिवाय, तुम्ही कोणत्याही असामान्य हालचालीची वाटल्यास त्वरित तक्रार करा. याबाबतची तक्रार सरकारच्या सायबर पोर्टलवर करता येते. थोडीशी खबरदारी आणि योग्य पावले उचलून तुम्ही आपला देश आणि स्वतःला कोणत्याही समस्यांपासून वाचवू शकता.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.