AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महात्मा गांधी यांचा चरखा, पत्र आणि पेटी… सर्वांचा लिलाव…तब्बल 16.20 कोटींची बोली, कोणी केली खरेदी?

Mahatma Gandhi Charkha Auction: महात्मा गांधी यांचा चरखा, पत्र आणि पेटी या सर्वांचा लिलाव करण्यात आला आहे. हा अमुल्य ठेवा एका भारतीय व्यक्तीने जपला आहे. बापूंच्या विचारांचा भारतीयांच्या मनावर अतूट प्रभाव हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एका भारतीयाने या अमूल्य ठेव्यासाठी 16.20 कोटी रुपये मोजले आहेत.

महात्मा गांधी यांचा चरखा, पत्र आणि पेटी... सर्वांचा लिलाव...तब्बल 16.20 कोटींची बोली, कोणी केली खरेदी?
महात्मा गांधींचा चरखा, पत्र आणि पेटी... सर्वांचा लिलाव...Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 23, 2026 | 2:52 PM
Share

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ऐतिहासिक वारसा नोंद ठेवणारी पत्रं, त्यांचे प्रेरणादायी विचारांची डायरी, वैयक्तिक वस्तू यांचा नुकताच लिलाव करण्यात आला. सॅफर आर्टने हा लिलाव केला. यामध्ये बापूंचा चरखा, पत्र, पेटी आणि इतर वस्तूंचा समावेश होता. या ऐतिहासिक दस्तावेज, चीज वस्तूंसाठी 16.20 कोटी रुपये मोजले. सॅफ्रन आर्ट ही एक आंतरराष्ट्रीय लिलाव संस्था आहे. तिचे मुख्यालय मुंबईत आहेत. तर, दिल्ली लंडन आणि न्यूयॉर्क येथे जागतिक कार्यालयं आहेत. एका भारतीयाने हा वारसा जतन केला. महात्मा गांधींच्या या वस्तू खरेदी केल्या. ही व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा मात्र होऊ शकला नाही.

त्या ऐतिहासिक विचारांचाही समावेश

बापूंचे अनेक विचार अजरामर आहेत. त्यांची आत्मकथा आज जवळपास प्रत्येक भाषेत उपलब्ध आहेत. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाने जेन झीला सुद्धा प्रभावित केले आहे. या लिलाव प्रक्रियेत महात्मा गांधी यांनी त्यांचे सहकारी आणि स्वातंत्र्य सैनिक आनंद टी. हिंगोरानी यांना त्यांच्या स्वहस्ताक्षरात काही पत्र लिहिली होती. त्यात काही दुर्मिळ हस्तलिखितांचाही समावेश आहे. त्यातून त्याकाळातील अनेक संदर्भ हे स्पष्ट होतात. हा एक महत्त्वाचा ठेवा आहे. त्याकाळीत घडामोडींबाबत गांधीजींचे विचार त्यातून समोर येतात.

या लिलावातील ‘खंड 80’ हा संग्रह सर्वात महत्त्वाचा मानल्या जातो. आनंद टी. हिंगोरानी यांना 688 पानी पत्रांचे हे दुर्मिळ हस्तलिखितं त्यात आहे. तो रोजचा एक विचार आहे. गांधीजींनी सलग दो वर्षांपर्यंत रोज स्वहस्ताक्षरात त्यांना ही पत्र लिहिली होती. त्यात त्यांनी मनोबल वाढवणारे विचार, घटना मुद्देसुद्द मांडल्या आहेत. त्यात चिंतन आहे. त्यात गांधीजींनी त्यांच्यामार्फत भारतीयांना केलेले मार्गदर्शन आहे. या विचारांना, पत्रांना नंतर थॉट फॉर द डे (A Thought For The Day) या नावाच्या पुस्तकात संकलित करण्यात आले आहे.

Mahatma Gandhi Charkha Auction 1

तब्बल 16.20 कोटींची बोली

लिलावात काय काय विक्री?

कोणत्या भारतीयाने बापूंच्या या वस्तू खरेदी केल्या हे संस्थेने उघड केले नाही. एका भारतीयानेच हा ऐतिहासिक ठेवा जपला असे संस्थेने जाहीर केले. सॅफरन आर्टचे सहसंस्थापक दिनेश वाजीरानी यांनी सांगितले की, गांधीजींचे विचार जीवनात उतरवण्यासाठी हा अमूल्य ठेवा आहे. गांधी: फ्रॉम द कलेक्शन ऑफ आनंद टी. हिंगोरानी या नावाने हा लिलाव झाला.

मॅसेज ऑन गॉड : देव आणि भगवत गीतेवरील भाष्य, हे दुर्मिळ ठेवा 1.68 कोटी रुपयांना विक्री

पेटी आणि चरखा : महात्मा गांधींचा चरखा, सूत कसे कातावे, तयार करावे यासंबंधीची मार्गदर्शन करणारी दोन पत्र, यांचा 1.02 कोटी रुपयात विक्री

स्वाक्षरीचे छायाचित्र : गांधीजी लिहित असताना काढण्यात आलेला एक दुर्मिळ फोटो 78 लाखांना विक्री

पत्र आणि पोस्टकार्ड : आर्थिक स्वातंत्र्याविषयीची पत्रे आणि टेलिग्रामचा सेट 57.60 लाखांना विक्री

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...