AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड, मायावतींनी थेट पुतण्यालाच पक्षातून काढले; निवडणुकीपूर्वीच मोठा निर्णय

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना पक्षातून काढून टाकलं आहे. मायावती यांनी यापूर्वी 3 सप्टेंबर 2026 रोजी आकाश आनंदला पक्षाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र आता मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदावरून मुक्त केलं आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मायावती यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड, मायावतींनी थेट पुतण्यालाच पक्षातून काढले; निवडणुकीपूर्वीच मोठा निर्णय
Breaking News
| Edited By: | Updated on: Sep 10, 2026 | 9:55 AM
Share

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना पक्षातून काढून टाकलं आहे. मायावती यांनी यापूर्वी 3 सप्टेंबर 2026 रोजी आकाश आनंदला पक्षाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र आता मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदावरून मुक्त केलं आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मायावती यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार