AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा शब्द, शेतकऱ्यांच्या मनातील भीती..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणलीस यांनी मोठे विधान केले. जर योग्य विकास आपण केला नाही तर विकास तर होईल पण तो बकाल होईल. हा सर्व परिसर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त प्रकारे विकास होईल, असे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा शब्द, शेतकऱ्यांच्या मनातील भीती..
Chief Minister Devendra Fadnavis
| Updated on: Oct 25, 2026 | 1:27 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ज्यावेळी विमानतळ उभ राहते तेव्हा ते आर्थिक चालना देणार विमानतळ बनते. जर योग्य विकास आपण केला नाही , तर विकास तर होईल पण तो बकाल होईल. हा सर्व परिसर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त प्रकारे विकास होईल. त्यामुळे नेन्ना प्रकल्प या परिसरात आणायचा आणि त्यासाठी आम्ही काम सुरू केले. विशेष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि अर्बन डेव्हलपमेंट मंत्री म्हणून याला मान्यता दिली होती, ज्यावेळी काम का होत नाही हे आम्ही समजून घेतलं. आताही चाळीस टक्के जागा देणार आहेत. मात्र, कुठे देणार हे शेतकऱ्यांना माहिती नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती होती. आपण सिडकोला अधिकार दिले की अंतिम आराखड्यात करेक्शन करून पुन्हा सादर करावे.

ज्यादिवशी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे कागद देऊ तेव्हाच याचे भूमिपूजन होणार आणि तेच आम्ही केले. आम्ही तिघेही ग्वाही देतो की आपला प्रश्न सुटतेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला.  येथील दोन्ही आमदार पाठपुरावा करणारे आमदार आहेत. आज मी सिडकोच अभिनंदन करेल की आज सिडकोने नैना वर पुस्तक काढले आहे , त्यामध्ये सर्व काही गोष्टी माहिती असलेले पुस्तक सिडकोने काढलेले आहे.

एक गोष्ट खरी आहे की, काही प्रमाणात अडचणी येतात , दोन वर्ष ह्या अडचणी होत्या. त्या मी आणि शिंदे साहेबांनी एका बैठकीत सोडवल्या आहेत. निर्माण झालेल्या संधीवर पहिला अधिकार हा भूमिपुत्रांचा असला पाहिजे. तिसरी मुंबई हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करेल. महाराष्ट्र एकमेव राज्य असे आहे की ज्यामध्ये वेगवेगळे ग्रोथ इंजिन आपण तयार केले आहेत.

यामध्ये सर्वात जास्त ग्रोथ इंजिन म्हणून ठाणे रायगड नवी मुंबई पालघर हे आहेत. नवी मुंबई विमानतळवर मुंबईवरून येताना वरळी ते अटल सेतू इथपर्यंत एक ही सिग्नल नसणार , सिग्नलेस प्रवास होणार आहे. वेगवेगळे प्रकल्प हे सगळे प्रकल्प एकत्र करून या भागातील सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी पोहचवण्यापर्यंत भविष्यात पर्यंत करणार आहोत.

Follow Us
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....