AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? मोठं कारण समोर, वेगवान घडामोडी

मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. नितेश कुमार हे मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मोठं कारण समोर आलं आहे.

सर्वात मोठी बातमी! नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? मोठं कारण समोर, वेगवान घडामोडी
Breaking News
| Edited By: | Updated on: Mar 04, 2026 | 4:14 PM
Share

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगलं होतं. भाजप आणि काँग्रेस आमने-सामने होते. निवडणुकीमध्ये एनडीएला दणदणीत यश मिळालं. काँग्रेस आणि मित्र पक्षाचा मोठा पराभव झाला. दरम्यान त्यानंतर जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे काही कारणांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. नितेश कुमार हे मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.मोठं कारण समोर आलं आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.
VSR कंपनीला कुणीतरी वाचवतंय; रोहित पवारांनी व्यक्त केली शंका
VSR कंपनीला कुणीतरी वाचवतंय; रोहित पवारांनी व्यक्त केली शंका.
जय पवारांच्या ट्विटचा संदर्भ; रोहित पवारांचे DGCA आणि VSR वर नवे आरोप
जय पवारांच्या ट्विटचा संदर्भ; रोहित पवारांचे DGCA आणि VSR वर नवे आरोप.
CVR मॉडेल नवीन होतं मग ते जळालं कसं? रोहित पवारांचा सवाल
CVR मॉडेल नवीन होतं मग ते जळालं कसं? रोहित पवारांचा सवाल.