AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात, थेट समुद्रात क्रॅश, धक्कादायक घटना, थेट सात लोकांसह…

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही कोणाला विश्वास बसत नाही की, अजित पवार हे आपल्यात नाहीत. यादरम्यानच आता हेलिकॉप्टरच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

मोठी बातमी! हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात, थेट समुद्रात क्रॅश, धक्कादायक घटना, थेट सात लोकांसह...
helicopter crash
| Updated on: Feb 24, 2026 | 1:22 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताला आता चार दिवसांनी एक महिना पूर्ण होईल. अजित पवार यांच्या विमान अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यादरम्यानच अनेक दावे आणि संशय व्यक्त केली जात आहेत. यानंतर एका मागून एक विमान दुर्घटनेच्या घटनाही समोर येत आहेत. आता नुकताच हैराण करणारी घटना पुढे आली असून उड्डाण करताच समुद्रात हेलिकॉप्टर कोसळले, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी अनेक प्रवासी या हेलिकॉप्टरमध्ये होते. अपघाताची माहिती मिळतच बचावकार्य राबवण्यात आले. अंदमानमध्ये मंगळवारी सकाळी पवन हंस हेलिकॉप्टर क्रॅश झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यावेळी सात लोक हेलिकॉप्टरमध्ये होते.

अघघातानंतर या सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. छोट्या मोठ्या दुखापती या अपघातात झाल्या. मिळालेली अधिक माहिती अशी की, हे हेलिकॉप्टर तांत्रिक कारणांमुळे क्रॅश झाले. आपत्कालीन लँडिंग पायलटने थेट समुद्रात करण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर पोट ब्लेयरहून मायाबंदरकडे निघाले होते. उड्डाणनंतर पायलटला तांत्रिक समस्या जाणनू लागल्या.

यादरम्यान मागे किंवा पुढे जाणे शक्य नसल्याचे लक्षात येताच वेळ न घालवताना पायलटने थेट समुद्रात हेलिकॉप्टर लँड करण्याचा निर्णय घेतला आणि हा त्यांचा योग्य निर्णय असल्याचेही पुढे आले. हेलिकॉप्टर शॉर्ट लँडिंगचे शिकार झाले. गंभीर दुखापत कोणालाही झाली नसल्याची माहिती पुढे येत आहे. पवन हंस ही देशाची सर्वात मोठी सरकारी हेलिकॉप्टर कंपनी आहे. दुर्गम परिसरात जाण्याकरिता या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो.

देशातील मोठं मोठे नेते या हेलिकॉप्टरचा उपयोग प्रवासादरम्यान करतात. देशात एका मागून एक विमान अपघात घडताना दिसत आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रांचीहून दिल्लीकडे निघालेल्या विमानाचीही भीषण अपघात झाला, या अपघातात सात लोकांचे निधन झाले. खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे कारणही अजून तसे पुढे आली नाहीये.

Follow Us
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे.
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ.
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....