AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला पोलिस अधिकाऱ्यांना पुढे केले, अभिजीत दिपके भडकले, थेट विमानात गेल्या अन् दिपकेंना..

Abhijeet Dipke deatin Delhi Police : कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन पुकारले. आज हे आंदोलन होते. मात्र, या आंदोलनापूर्वीच मोठा झटका दिपकेंना बसला. त्यातच आता मोठ्या घडामोडी दिल्लीत घडताना दिसत आहेत. अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महिला पोलिस अधिकाऱ्यांना पुढे केले, अभिजीत दिपके भडकले, थेट विमानात गेल्या अन् दिपकेंना..
Abhijit Dipke
| Updated on: Oct 10, 2026 | 2:23 PM
Share

दिल्लीत जंतर मंतरवर आज कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त तरूणांनी सहभागी व्हावे, असे आव्हान अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आले. मात्र, दिल्ली विमानतळावर असे काही घडले की, सर्वांनाच मोठा धक्का बसला. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारले. अभिजीत दिपके शनिवारी दिल्लीत आंदोलनासाठी दाखल झाले. अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आजपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होणार होते. जंतर मंतर काय दिल्लीतही पोलिसांनी अभिजीत दिपके यांना पाऊस ठेऊ दिले नाही. विमानतळावरूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच दिल्ली विमानतळावर मोठी फिल्डिंग पोलिसांनी लावली होती. विशेष म्हणजे दिल्ली पोलिस दलातील महिला अधिकारी आघाडीवर होत्या. अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिस अॅक्सन मोडवर आले. दोन महिला पोलिस अधिकारी दिपकेंच्या पुढे होत्या. काहीच करता येत नसल्याने दिपके चांगलाचे वैतागले…

मला माझी बॅग तरी घेऊद्या म्हणताना अभिजीत दिपके दिसले. अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत एका बसमध्ये टाकले. ज्यावेळी महिला पोलिस अभिजीत दिपके यांच्या जवळ पोहोचल्या, त्यावेळी अभिजीत दिपके यांनी दुसरे मेल पोलिस आहेत, त्यांना पुढे करा म्हटले. मुंबईहून दिल्लीपर्यंत पोहोचेपर्यंत अभिजीत दिपके यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली.

हेच नाही तर मुंबईत अभिजीत दिपके थांबवलेल्या हॉटेलमध्येही कोणी पोलिस नव्हते. मात्र, दिल्लीत पोहोचताच अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. अभिजीत दिपके यांना पोलिस नक्की कधी सोडणार किती दिवस पोलिस अभिजीत दिपके यांना ताब्यात ठेवणार हे सर्व बघण्यासारखे ठरणार आहे. दिल्लीत छावणीचे स्वरूप झाले असून पोलिस अलर्ट मोडवर आहेत.

Follow Us
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं