AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pralhad Joshi Net Worth: नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची नेटवर्थ नेमकी किती ?

Pralhad Joshi Net Worth: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी यांची नेमकी नेटवर्थ किती आहे हे पाहूयात....

Pralhad Joshi Net Worth: नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची नेटवर्थ नेमकी किती  ?
Pralhad Joshi Net Worth
| Updated on: Jul 25, 2026 | 10:10 PM
Share

New Education Minister Pralhad Joshi : कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीच्या निदर्शनानंतर अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त चार्ज सोपवला आहे. नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची नेटवर्थ नेमकी किती आहे हे पाहूयात…

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि त्यांचे कुटुंबाने लोकसभा निवडणूकीच्या वेळी आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात २१ कोटीहून अधिकची संपत्तीचे विवरण सादर केले होते. प्रल्हाद जोशी कर्नाटकच्या धारवाड लोकसभा क्षेत्रातील भाजपाचा खासदार आहे. यांनी साल २०२४ मध्ये उमेदवार म्हणून नामांकन दाखल करताना त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला होता.

प्रल्हाद जोशी यांची संपत्ती किती ?

त्यांच्या नावावर २.७२ कोटी रुपये

त्यांच्या पत्नी ज्योती यांच्या नावावर ५.९३ कोटी रुपये

तसेच त्यांची दत्तक मुलगी अनन्या जोशी हिच्या नावावर ३२.०३ लाख रुपयांची चल संपत्ती घोषीत केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नावावर ११.२४ कोटी रुपये आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर ८६.३९ लाखा रुपयांची अचल संपत्ती आहे.

प्रल्हाद जोशी आता शिक्षण खात्याच्या शिवाय त्यांच्याकडे ग्राहक मंत्रालयाचा देखील पदभार आहे.

माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नेटवर्थ किती ?

शिक्षण मंत्री पदावरुन राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान यांची नेटवर्थ ६.९२ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही संपत्ती त्यांच्या नावावर आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रानुसार धर्मेंद्र प्रधान यांच्या नावावर सुमारे २ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात बँक बॅलन्स, गुंतवणूक, कार, सोने- चांदी आणि अनेक चल संपत्तीचा समावेश आहे. अचल संपत्तीत त्यांच्याकडे जमीन आणि घर आहे. सीजेपीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणी साठी गेले अडीच महिने आंदोलन केले होते. त्यानंतर शनिवारी २५ जुलै राजीनामा झाला आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं