AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियन पर्यटकांमुळे गोवा संकटात, चार्टर विमाने भरून पर्यटक गोव्यात, टेन्शन वाढले..

रशियाचे पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होत आहेत. चार्टर विमानाने हे पर्यटक गोव्यात येत आहेत. त्यातच एक संक्रमित रोग रशियात पसरला आहे. ज्याच्या रूग्णांची संख्या सतत वाढताना दिसत आहे. त्यामुळे गोव्यातही धोका वाढला.

रशियन पर्यटकांमुळे गोवा संकटात, चार्टर विमाने भरून पर्यटक गोव्यात, टेन्शन वाढले..
Goa Russian tourists
| Updated on: Oct 08, 2026 | 6:06 PM
Share

रशियात मोठी खळबळ उडाली. रशियाच्या सायबेरियातील एका लॅब टेक्निशियनचा जीव गेला. आता बायोसेफ्टी, लॅब लीक आणि संभाव्य बायो-वेपनपर्यंत पोहोचला आहे. इर्कुत्स्कच्या अँटी प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय दार्या शिपिलोव्हा यांचा गंभीर न्यूमोनियानंतर जीव गेला. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 200 लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. यासोबतच अनेक ठिकाणी सावधगिरीची उपाय योजना करण्यात आल्या. प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. WHO ने देखील याबाबत रशियाकडून माहिती मागवली आहे. यामुळे जगात खळबळ उडाली. मात्र, आता भारताचे टेन्शन वाढले आहे. विमाने भरून रशियन नागरिक हे भारताकडे निघाले आहेत. गोव्यात मोठ्या संख्येने रशियन नागरिक दाखल होत आहेत. ज्याने एकच खळबळ उडाली.

त्यातच आता गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी रशियातून गोव्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी केली. गेल्याच आठवड्यात येकातेरिनबर्ग येथून चार्टर विमानाने 162 पर्यटक गोव्यात दाखल झाले. मात्र, रशियाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या संबंधित व्यक्तीचा जीव 2 ऑक्टोबर रोजी निमोनियाने झाला. पण अजून कारण स्पष्ट नाही.

अधिकाऱ्यांचे हे देखील म्हणणे आहे की, या संक्रमाचा कोणताही धोका नाही. गोव्याच्या विरोधीपक्ष नेत्याचे म्हणणे आहे की, सरकारने गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या टेस्ट करायला हव्यात. अलेामाओने म्हटले की, रशियाहून गोव्यासाठी चार्टर विमाने सुरू आहेत. ज्यामुळे या प्रकरणात सरकारने लक्ष घालणे आवश्यक आहे. रशियाहून येणाऱ्या पर्यटकांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, गोव्यासाठी पर्यटक अत्यंत महत्वाचे आहे पण गोव्यातील लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा सर्वात अगोदर आहे. WHO याबाबत माहिती रशियाकडे मागितली आहे. गोवा सरकारचे पर्यटन निदेशन केदार नाईक यांनी म्हटले की, WHO ने याबाबत काही माहिती दिली नाही किंवा त्यांनी काही गाईडलाईन्सही दिल्या नाहीत. सध्या पर्यटक मोठ्या संख्येने भारतात येत आहेत. त्यांचे स्वागत आहे. WHO ने यावर भाष्य केले नाही, त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नसते.

Follow Us
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू