AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणसह या रेल्वे स्थानकांत मेल-एक्सप्रेसना प्रायोगिक थांबा, पाहा कोणत्या गाड्या

मध्य रेल्वेवरील खालील मेल-एक्सप्रेस गाड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे

कल्याणसह या रेल्वे स्थानकांत मेल-एक्सप्रेसना प्रायोगिक थांबा, पाहा कोणत्या गाड्या
kalyan railway station Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 24, 2023 | 7:25 PM
Share

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : मध्य रेल्वेने कल्याण रेल्वे स्थानकात सहा महिन्यांसाठी प्रायोगित तत्वावर खालील गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर सीएसएमटी-हावडा दुरांतो एक्स्प्रेस, पाटणा-सीएसएमटी सुविधा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, उदयपूर शहर-म्हैसूर हमसफर एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या दोन्ही दिशांच्या अप आणि डाऊन ट्रेनना कल्याण स्थानकात थांबा मिळाला आहे.

मध्य रेल्वेवरील खालील मेल-एक्सप्रेस गाड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे

कल्याण स्थानकात या गाड्यांना थांबा

  • ट्रेन क्र. 12261 सीएसएमटी -हावडा दुरांतो एक्स्प्रेस 23 ऑगस्टपासून कल्याण येथे सायं. 5.59 वाजता येईल आणि सायं.6.01 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र. 12262 हावडा-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस दि. 23 ऑगस्टपासून कल्याणला स.7 वाजता पोहोचेल आणि 7.02 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र. 82355 पाटणा- सीएसएमटी सुविधा एक्सप्रेस प्रवास दि. 23 ऑगस्टपासून कल्याणला दु. 1.33 वाजता येईल आणि दु.1.35 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र. 82356 सीएसएमटी – पाटणा सुविधा एक्सप्रेस प्रवास दि. 25 ऑगस्टपासून कल्याणला दु. 12 वाजता येईल आणि 12.02 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र.18519 विशाखापट्टणम- एलटीटी एक्सप्रेस दि. 23 ऑगस्टपासून कल्याणला पहाटे 3.20 वाजता येईल आणि 3.22 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र.18520 एलटीटी – विशाखापट्टणम एक्स्प्रेस दि. 25 ऑगस्टपासून कल्याणला स. 7.32 वाजता पोहोचेल आणि स. 7.34 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र.19667 उदयपूर शहर-म्हैसूर हमसफर एक्सप्रेस 28 ऑगस्टपासून कल्याणला दु.2.02 वाजता पोहोचेल आणि दु. 2.05 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र.19668 म्हैसूर- उदयपूर सिटी हमसफर एक्सप्रेस दि. 24 ऑगस्टपासून कल्याणला स. 10.57 वा. वाजता पोहोचेल आणि स.11 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र.17221 काकीनाडा पोर्ट – एलएलटी एक्सप्रेस दि. 23 ऑगस्टपासून कल्याणला स. 10.09 वाजता पोहोचेल आणि स.10.11 वाजता निघेल.
  • ट्रेन क्र.17222 एलटीटी – काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेसचा दि. 24 ऑगस्टपासून कल्याणला 14.03 वाजता पोहोचेल आणि 14.05 वाजता सुटेल
  •             होटगी स्टेशनात थांबा 

  • 17319 हुब्बली – हैदराबाद एक्सप्रेस दि. 23 ऑगस्टपासून पहाटे 4.20 वाजता पोहोचेल आणि 4.30 वाजता सुटेल.
  • 17320 हैदराबाद-हुबली एक्स्प्रेस दि. 23 ऑगस्टपासून रात्री 10.15 वाजता पोहोचेल आणि रा.10.25 वाजता सुटेल.
  •              कोपरगाव स्टेशन थांबा

  • 18503 विशाखापट्टणम – साईनगर शिर्डी एक्सप्रेस दि. 24 ऑगस्टपासून स.9.53 वाजता पोहोचेल आणि स.9.55 वाजता सुटेल.
  • 18504 साईनगर शिर्डी -विशाखापट्टणम एक्सप्रेस दि. 25 ऑगस्टपासून रा. 8.08 वाजता पोहोचेल आणि रा. 8.10 वाजता सुटेल.

                कान्हेगाव स्टेशन थांबा

  •   11409 दौंड- निजामाबाद एक्स्प्रेस दि. 23 ऑगस्टपासून रा. 7.58 वाजता पोहोचेल आणि रा. 8 वाजता सुटेल.
  • 11410 निजामाबाद-दौंड एक्स्प्रेस दि. 24 ऑगस्टपासून दु. 12.08 वाजता पोहोचेल आणि 12.10 वाजता सुटेल.

                 नागपूर स्टेशन थांबा

  •  12213 यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिला दुरंतो एक्सप्रेस दि. 26 ऑगस्टपासून सायं. 4.15 वाजता पोहोचेल आणि सायं. 4.20 वाजता सुटेल.
  • 12214 दिल्ली सराई रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्सप्रेस दि. 28 ऑगस्टपासून दु.1.25 वाजता पोहोचेल आणि दु. 1.30 वाजता सुटेल.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ