AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंच्या हत्येंचा कट रचला होता; शिवसेना खासदाराच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

एकनाथ शिंदेंच्या हत्येंचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी केला आहे. वाघमारे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदेंच्या हत्येंचा कट रचला होता; शिवसेना खासदाराच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
eknath shindeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 7:46 AM
Share

प्रमोद जगताप, प्रतिनिधी  : ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदिप पुर्णेकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. पूर्णेकर कुटुंबाने हत्याकांडावरून मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर संजय राऊत यांनीही मिनाक्षी शिंदे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. पूर्णेकर हत्याकांडामुळे दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संजय राऊतांच्या खळबळजनक आरोपानंतर शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ज्योती वाघमारे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. पूर्णेकर हत्याकांडवर ज्योती वाघमारे म्हणाल्या, ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर दिशा सालियान प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आली. आता या प्रकरणात  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे नाव येत आहे. मग तोच न्याय तुम्हाला लागू करायचा का? उद्धव, आदित्य ठाकरे यांना अटक करून चौकशी का करू नयेत, गरीब बापाचा आक्रोश हा आक्रोश नाही का?  सामूहिक अत्याचारानंतर हत्या होते, असे दिशाचे वडील सांगत आहेत.  हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर विवस्त्र अस्वस्थत मृतदेह होता, मग त्यानंतर कपड्यांचा उल्लेख कुठून आला’.

‘दिनो मोरया, आदित्य ठाकरे यांचे मोबाईल लोकेशन काय होतं?  सांविधानिक शपथ घेतली होती, त्यासाठी द्रोह करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे.  तुम्ही शिंदें साहेबांच्या हत्येचा डाव रचला. नक्षलवादी संघटनांनी शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असताना पोलीस संरक्षण नाकारलं हा प्रकार काय होता? पूर्णेकर कुटुंबीयाला न्याय मिळाला पाहिजे. राजकीय सुडबुद्धीने काम करतात.  दिशा सालियान यांच्या रक्ताचे शिंतोंडे ज्यांच्या अंगावर उडलेले आहेत, असेही त्या म्हणाल्या. सीजेपी आंदोलनावरून वाघमारे म्हणाल्या, ‘ठाकरेंच्या झुरळांच्या नेतृत्वात आंदोलन करत आहेत. शिवसेना वाघांचा पक्ष मग तरीही झुरलांसोबत काय करतात. फेक नरेटिव्ह पसरवण्याचा काम सुरू आहे  साप साप म्हणून भुई थोपण्याचा प्रकार सुरू आहे’.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा