प्रजासत्ताक दिनी दिल्ली हादरवण्याचा कट, दिल्ली पोलिसांना मिळाले मोठे यश

प्रजाकसत्ताक दिनी दहशतवादी घातपात घडवतील, अशी सूचना गुप्तचर संस्थांनी दिली. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्यांकडून ग्रेनड, शस्त्रास्त्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्ली हादरवण्याचा कट, दिल्ली पोलिसांना मिळाले मोठे यश
दहशतवादी
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 2:58 PM

नवी दिल्ली : नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची (republic day)तयारी जोरदार सुरु आहे. यावेळीच दहशतवादी सक्रीय (teeroist activities)झाले आहे. देशातील गुप्तचर संस्थाही दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. कुठेही घातपात होऊ नये यासाठी रात्रंदिवस चौकस आहे. यावेळी पाकिस्तान नव्हे तर खलिस्तानवादी अतिरेकी घातपात घडवण्याच्या तयारी होते. गुप्तचर संस्थांच्या टिप्सनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्यांकडून ग्रेनड, शस्त्रास्त्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या टिमने जहांगीरपुरी येथून दोघांना अटक केली.काही दिवसांपुर्वी या परिसरातील एक व्यक्तीची या दोघांनी हत्या केल्याचा संशय आहे.

कॅनडामध्ये सक्रीय असलेला खलिस्तानवादी अतिरेकी अर्शदीप डाला यांचा संपर्कात अटक केलेले दोघे जण होते. जगजीत सिंह (29) व निवासी नौशाद (56) असी त्यांची नावे आहेत. नौशाद दहशतवादी संघटना उल अंसारचा सदस्य होता. त्याला दोन जणांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. जगजीत ब पंजाबमधील बंबीहा संघटनेचा सदस्य आहे. हे दोघे पेरोलवर होते. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून दोन ग्रेनेड, तीन पिस्तूल, २२ काडतूसे जप्त केले आहे. अर्शदीपने या दोघांना २६ जानेवारी रोजी घातपात घडवून आणण्याचे टार्गेट दिले होते.

हे सुद्धा वाचा

कोण आहे अर्शदीप डाला अर्शदीप डाला हा खालिस्तान टास्क फोर्सचा दहशतवादी आहे. भारत सरकारने दोन दिवसांपुर्वीच त्याला दहशतवादी जाहीर केले आहे. २०१७ मध्येच तो फरार होऊन कॅनडात गेला होता. तेव्हापासून कॅनडात बसून भारताविरोधी कारवाया तो करत आहे. खालीस्तानवादी दहशतवादी अधूनमधून सक्रीय होता. परंतु भारत सरकार त्यांचा पुन्हा कूच करु देत नाही. कॅनेडात जाऊन काही दहशतवादी भारताविरुद्ध कारवाया करत आहे. भारत सरकारने यासंदर्भात कॅनडाकडे मुद्दा मांडला आहे.

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.