AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभरातील अपडेट्स 8 जानेवारी

यवतमाळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तीन नावांची शिफारस, कवी विठ्ठल वाघ, नाटककार महेश एलकुंचवार आणि लेखक- पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या नावाची साहित्य महामंडळकडे शिफारस पुणे पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या सर्व जागा संभाजी ब्रिगेड लढणार, संभाजी ब्रिगेडची पत्रकार परिषदेत माहिती, विधानसभाही लढणार मुंबई शिवसेनेची शिव वाहतूक सेना बरखास्त, लवकरच नव्या समितीची घोषणा होणार जालना जाफराबाद […]

दिवसभरातील अपडेट्स 8 जानेवारी
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 12:03 PM
Share
यवतमाळ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तीन नावांची शिफारस, कवी विठ्ठल वाघ, नाटककार महेश एलकुंचवार आणि लेखक- पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या नावाची साहित्य महामंडळकडे शिफारस

पुणे

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या सर्व जागा संभाजी ब्रिगेड लढणार, संभाजी ब्रिगेडची पत्रकार परिषदेत माहिती, विधानसभाही लढणार

मुंबई

शिवसेनेची शिव वाहतूक सेना बरखास्त, लवकरच नव्या समितीची घोषणा होणार

जालना

जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी इथं शाॅर्टसर्किटमुळं 60 एकरातील ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचं जवळपास 50 लाख रुपयांचं नुकसान Thursday, August 27, 2018

नागपूर

रॅडीसन ब्लू हाॅटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखेच्या छाप्यात एक तरुणी आणि एक महिला दलाल ताब्यात, आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणारी दलाल माया पुजाराव अटकेत Thursday, August 27, 2018 Thursday, August 28, 2018

बीड

आडत मार्केटमध्ये दगडफेक, भाजीपाला विक्रीवरून दलाल आणि व्यापाऱ्यांत जुंपली, दगडफेकीत तीन जण जखमी, आडत मार्केट परिसरात तणाव, पोलीस घटनास्थळी दाखल Thursday, August 28, 2018 Thursday, August 31, 2018

बेस्ट संप

बेस्टच्या संपानंतर एसटी मुंबईकरांच्या मदतीला, एकूण 40 बस सोडल्या, गरजेनुसार आणखी बस सोडणार Thursday, August 31, 2018 Thursday, August 29, 2018

मुंबई

वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारचा आक्रमक पवित्रा, महावितरण, महाजेनको, महापारेषणच्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा सरकारचा निर्णय, मात्र कर्मचारी संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम Thursday, August 29, 2018

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.