AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलालाबाद नव्हे, ‘भगवान परशुराम पुरी’ बोलायचं; एका आदेशानंतर आणखी एका शहराचं नाव बदललं

Invstment : उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचं नाव बदलण्यात आलं आहे. तसेत 27 प्रस्ताव मंजूर केले आहेत

जलालाबाद नव्हे, 'भगवान परशुराम पुरी' बोलायचं; एका आदेशानंतर आणखी एका शहराचं नाव बदललं
| Updated on: Jul 06, 2026 | 6:42 PM
Share

उत्तर प्रेदशातील एका शहराचं नाव बदलण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील कालीदास स्थित येथील सरकारी निवास्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकी 27 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. एका प्रस्तावात शाहजहांपूर जिल्ह्यातील जलालाबाद तालुक्याचं नाव बदलण्यास मंजुरी देण्यात आली. जलालाबाद शहराचे नाव बदलून ‘भगवान परशुराम पुरी’ असे करण्यात आलं. बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर नाव बदलण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

मंत्री सुनील शर्मा यांनी दुजारो देत म्हणाले, उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी ‘स्टार्टअप मिशन’च्या प्रस्तावास मंजुरी दिली. मंत्री धर्मपाल सिंह यांनी मुख्यमंत्री जोखीम व्यवस्थापन आणि पशुधन विमान योजनेच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. ही योजना अल्पभूधारक शेतकरी, पशुपालक, अंपगत्व किंवा मृत्यू आल्यास विमा मिळेल. ही योजना 75 जिल्ह्यात राबवण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश स्टार्टअप धोरण आणि डाटा सेंटर धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कानपूरच्या बिल्हौर येथे महर्षि योगी आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापनेला मंजुरी देण्यात आली. फतेहपूरमधील ठाकूर युगराज सिंह विद्यापीठ गाझियाबदादधील अजय कुमार गर्ग विद्यापीठ स्थापनेच्या मंजुरी देण्यात आली. लोकसेवा आयोगाच्या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याचे निवृत्तीवेतन वाढवण्याचाही प्रस्तवाला मंजुरी देण्यात आली. एरंदरीत या प्रस्तावार विचार केला जाईल. परंतु याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्‍यांनी मंजूर केल्यानंतर गोरखपूर आणि मोरादाबाद येथे 100 खाटांचे रुग्णालये बांधली जातील. वाराणसीत प्रस्तावाला इएसआयचे वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहेत. त्यासाठी मोफत जमीन देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आणखी एका शहराचं नाव बदललं

उत्तर प्रेदशातील एका शहराचं नाव बदलण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील कालीदास स्थित येथील सरकारी निवास्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकी 27 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. एका प्रस्तावात शाहजहांपूर जिल्ह्यातील जलालाबाद तालुक्याचं नाव बदलण्यास मंजुरी देण्यात आली. जलालाबाद शहराचे नाव बदलून ‘भगवान परशुराम पुरी’ असे करण्यात आलं. बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर नाव बदलण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा