AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय समीकरण बदलणार? बडा नेता भाजपमध्ये जाणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

पश्चिम बंगालमधील राजकारण बदलण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

राजकीय समीकरण बदलणार? बडा नेता भाजपमध्ये जाणार? महत्त्वाची अपडेट आली समोर
bjp newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 10:51 AM
Share

पश्चिम बंगालच्या मर्शिदाबादमधील हूमायूं कबीर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कबीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना मोठा धक्का बसण्याची चर्चा आहे.  यादरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. अधीर चौधरी यांनी चर्चा फेटाळून लावली आहे. जेव्हा हुमायू कबीर हे स्वत:हून भाजप प्रवेशाविषयी बोलतील,  तेव्हाच मान्य करेल, असे त्यांनी सांगितले आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, ‘ते स्वत: भाजप प्रवेशावर बोलतील, तेव्हाच मान्य करेल. खरंतर मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मला ही बाब चकीत करणारी वाटत आहे’. हुमायू  कबीर हे सध्या आम जनता उन्नयन पार्टीत सक्रिय आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी भाजप नेत्यांनी संपर्क केल्याचा चर्चा आहे.  मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये एका कार्यक्रमात कबीर यांनी म्हटलं होतं की, या पोटनिवडणुकीत त्यांचा पक्ष जिंकला आणि विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही. मी आणि माजा मुलगा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्याजवल जाऊ. हुमायू कबीर हे आधी तृणमूल काँग्रेसमध्ये कार्यरत होते. रेजीनगर पोटनिवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांनी मुलगा गुलाम नबी आजाद यांना उमेदवारी दिली आहे.

अधीर रंजन चौधरी काय म्हणाले?

हुमायू कबीर हे भाजप प्रवेशावरील चर्चेवर अधीर रंजन चौधरी यांनी भाष्य केलं. अधीर रंजन चौधरी यांनी पुढे म्हटलं की, हुमायू कबीर हे भाजप प्रवेश करण्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. जोपर्यंत हूमायू कबीर हे काही बोलणार नाही. तोपर्यंत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही विश्वास ठेवणार नाही’.  तत्पूर्वी, पश्चिम बंगालमधील दोन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षातील नेते सज्ज झाले आहेत. या निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

Follow Us
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?