Explainer : अयोध्येच्या राम मंदिरातील देणगीमध्ये कोट्यवधीची अनियमितता? जाणून घ्या नेमके प्रकरण काय? काय दावा केला जातोय?

राम मंदीर तसेच रामजन्मभूमी परिसरातील कथित देणगी अनियमिततेचे प्रकरण नेमके काय आहे? कोणी नेमका काय दावा केला आहे? तसेच या दाव्यांविषयी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने नेमकी काय भूमिका स्पष्ट केली आहे? ते जाणून घेऊ या...

Explainer : अयोध्येच्या राम मंदिरातील देणगीमध्ये कोट्यवधीची अनियमितता? जाणून घ्या नेमके प्रकरण काय? काय दावा केला जातोय?
ayodhya ram temple
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 5:30 PM

Ram Mandir Donation Controversy : अयोध्येतील राम मंदीर हे देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराची उभारणी झाल्यापासून तिथे दरवर्षी कोट्यवधी लोक दर्शनासाठी जातात. विशेष म्हणजे अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेताच अनेकांना धन्य झाल्यासारखे वाटते. दरम्यान, आता अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात भाविकांकडून केले जाणारे दान आणि देणग्या याबाबत मोठा आणि खळबळजनक दावा केला जात आहे. भाविकांनी केलेले दान आणि देणग्यांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकरण चांगलेच तापले असून राजकीय नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनेदेखील या कथित दाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, राम मंदीर तसेच रामजन्मभूमी परिसरातील कथित देणगी अनियमिततेचे प्रकरण नेमके काय आहे? कोणी नेमका काय दावा केला आहे? तसेच या दाव्यांविषयी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने नेमकी काय भूमिका स्पष्ट केली आहे? ते जाणून घेऊ या… साधारण पाच ते सात कोटींची अनियमितता? अयोध्येतील रामजन्मभूमी आणि परिसरात केले...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us