AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs China | भारताच्या मित्र देशात चीनने बिघडवला सगळा खेळ

India vs China | चीनच्या पसंतीच्या राष्ट्राध्यक्षाची निवड झाल्याने गणित बिघडू शकतात. नव्या राष्ट्रपतीच्या माध्यमातून चीन आता भारताला शह देण्याची कुठली नवीन खेळी खेळणार? ते लवकरच समजेल.

India vs China | भारताच्या मित्र देशात चीनने बिघडवला सगळा खेळ
India vs China
| Updated on: Oct 05, 2023 | 2:53 PM
Share

नवी दिल्ली : सध्या सर्वच क्षेत्रात भारत आणि चीनमध्ये स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा फक्त आर्थिक पातळीपुरता मर्यादीत नाहीय. शेजारच्या देशांमध्ये कोणाच वर्चस्व राहणार? याची सुद्धा दोन्ही देशांमध्ये चढाओढ असते. मालदीवच्या राष्ट्रपतीपदी मोहम्मद मुइजू यांची निवड करण्यात आलीय. चीनचे निकटवर्तीय म्हणून मोहम्मद मुइजू यांची ओळख आहे. मोहम्मद मुइजू हे मालदीवमधील सर्वात मोठे भारतविरोधी नेते आहेत. ‘इंडिया आऊट’ या निवडणूक घोषणेवर त्यांचा प्रचार केंद्रीत होता. नव्या राष्ट्रपतीच्या माध्यमातून चीन आता मालदीवमध्ये भारताला शह देण्याची कुठली नवीन खेळी खेळणार?. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मालदीव महत्त्वाचा देश आहे. चीन मालदीवसोबत असे व्यापारी करार करेल, जे मालदीवच्या कमी चीनच्या फायद्याचे जास्त असतील. चीनच्या डेब ट्रॅपचा हा हिस्सा आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान हे त्याच उत्तम उदहारण आहे. रणनितीक दृष्टीने मालदीव आमच्यासाठी महत्त्वाचा देश आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी महत्त्वाचा देश आहे.

चीन आणि मालदीवमधील मैत्री दृ्ढ झाली, तर हिंद महासागर क्षेत्रातील अर्थव्यवस्थेत बदल होतील. भारत या भागातील सध्या मोठी शक्ती आहे. मोहम्मद मुइजू मालदीवचे नवीन राष्ट्रपती आहेत. त्यांचे परराष्ट्र विषयक सल्लागार मोहम्मद शरीफ मुंढू यांनी सांगितलं की, नवी दिल्ली बरोबरचे संबंध बिघडतील असं वाटत नाही. हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षेमध्ये भारत सर्वात मोठा स्टेक होल्डर म्हणून कायम राहिलं, असं मालदीवच मत आहे. मालदीव भारतापासून 70 नॉटिकल माइल अंतरावर आहे. किती MOU वर स्वाक्षरी?

मालदीवची अर्थव्यवस्था टूरिज्मवर अवलंबून आहे. भारतातून मोठी लोकसंख्या मालदीवला फिरण्यासाठी जाते. आपल्या अर्थव्यवस्थेसाठी मालदीवला भारताची गरज आहे. भारताने अलीकडच्या काळात मालदीव बरोबर आर्थिक संबंध मजबूत केले आहेत. पण नवीन राष्ट्रपती मोहम्मद मुइजू यांच्यामुळे भारत-मालदीव संबंधांची गणित बिघडू शकतात. यावर्षी जुलै महिन्यात भारत आणि मालदीवमध्ये 9 MOU वर स्वाक्षरी करण्यात आली. मेंटल हेल्थसाठी मालदीवमधील हॉस्पिटल आणि शाळा अपग्रेडचा यामध्ये समावेश आहे. अनेक इन्र्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सच फंडिंग आहे. त्याशिवाय भारत-मालदीवने रुपे कार्डच्या वापरावर जोर दिलाय. भारत मालदीवला डिजिटायजेशनमध्ये सुद्धा मदत करतो..

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच