AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 किलो केशर = 50 ग्राम सोनं; पहलगाम हल्ल्यानंतर केशरच्या किंमती गगनाला का भिडल्या?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केशरच्या किंमतीत विक्रमी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. केशर आता सोन्यापेक्षाही महाग झालं आहे. केवळ दोन आठवड्यांतच किंमतीत दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. यामागची नेमकं कारणं काय आहेत, ते जाणून घेऊयात..

1 किलो केशर = 50 ग्राम सोनं; पहलगाम हल्ल्यानंतर केशरच्या किंमती गगनाला का भिडल्या?
केशरImage Credit source: Instagram
| Updated on: May 02, 2025 | 12:11 PM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असतानाच आता काश्मीर खोऱ्यात एक अनपेक्षित आर्थिक परिणाम दिसून येत आहे. देशभरातील केशरच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून त्याने इतिहासातील उच्चांक गाठला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उच्च दर्जाच्या काश्मिरी केशरची किंमत प्रति किलो 5 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. अवघ्या दोन आठवड्यांत ही किंमत सुमारे 50 हजार ते 75 हजार रुपयांनी वाढली आहे. यामुळे केशर आता 50 ग्रॅम सोन्याइतकाच महाग झाला आहे. या वाढत्या किंमतीमुळे जागतिक व्यापारात त्याची वाढती कमतरता आणि अतुलनीय मूल्य अधोरेखित झालंय. एकीकडे भारतात सोन्याच्या किंमती गगनाला भिडत असतानाच आता केशर त्याहून महाग झालंय. यामागची नेमकं कारणं काय आहेत, पहलगाम हल्ल्याचा केशरच्या किंमतींशी काय संबंध आहे आणि या वाढत्या किंमतींचा काश्मीरला फायदा होणार की तोटा याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.