Bihar Crime : एसी ऑफिसमध्ये नोकरीचे आमिष दाखवत महिलेवर सामूहिक अत्याचार

आरोपींनी महिलेला भाजी विक्री करण्यापेक्षा एसी ऑफिसमध्ये नोकरी करण्याचा सल्ला दिला. तसेच आपण नोकरी लावून देतो असे सांगितले. महिला या नराधमांच्या आरोपाला बळी पडली आणि त्यांच्यासोबत गेली. आरोपींनी महिलेला एका बंद घरात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने खगौल पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली.

Bihar Crime : एसी ऑफिसमध्ये नोकरीचे आमिष दाखवत महिलेवर सामूहिक अत्याचार
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 5:48 PM

बिहार : एसी ऑफिसमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका भाडी विक्रेत्या महिलेवर तीन टेम्पो चालकांनी सामूहिक अत्याचार (Rape) केल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन खगौल पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद करत तीनही आरोपींना अटक (Arrest) केली आहे. पप्पू कुमार, पवन कुमार सिमरा, मनोज कुमार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजी विक्रेते संतप्त झाले असून आरोपींना ताब्यात देण्याची मागणी करीत आहेत. (Woman abused by three tempo drivers for offering job in AC office in bihar)

नोकरीचे आमिष दाखवून बंद घरात नेत अत्याचार

पीडित महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. यामुळे तिची टेम्पो चालक असलेल्या पप्पू कुमार, पवन कुमार सिमरा, मनोज कुमार यांच्याशी ओळख झाली. आरोपींनी महिलेला भाजी विक्री करण्यापेक्षा एसी ऑफिसमध्ये नोकरी करण्याचा सल्ला दिला. तसेच आपण नोकरी लावून देतो असे सांगितले. महिला या नराधमांच्या आरोपाला बळी पडली आणि त्यांच्यासोबत गेली. आरोपींनी महिलेला एका बंद घरात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने खगौल पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करत तीनही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र या घटनेमुळे भाजी विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना पब्लिकच्या ताब्यात देण्याची मागणी स्थानिक लोक करत आहेत. (Woman abused by three tempo drivers for offering job in AC office in bihar)

इतर बातम्या

Pune crime : पाणीपुरवठा विभागाच्या आवारातून चोरले लोखंडी पाइप; दोन प्लंबरसह चौघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंवर आणखी एक गुन्हा दाखल, बीडमधील प्रकरण काय?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.