AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Suicide : कोल्हापुरात महिला कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

मयत योगिनी पोवार या कोल्हापूर पोलिस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. योगिनी यांना त्यांच्या पतीकडून नेहमी शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून योगिनी यांनी कसबा बावडा पोलिस लाईनमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे.

Kolhapur Suicide : कोल्हापुरात महिला कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
कोल्हापुरात महिला कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 4:42 PM
Share

कोल्हापूर : घरगुती वादातून एका महिला कॉन्स्टेबल (Lady Constable)ने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. योगिनी सुकुमार पोवार (36) असे आत्महत्या करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी महिलेने सुसाईड नोट लिहिली आहे. यात पती शारिरीक आणि मानसिक त्रास देत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ती सुसाईड नोट ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे. (In Kolhapur a female constable committed suicide by hanging herself at her residence)

पतीच्या त्रासाला कंटाळून महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या

मयत योगिनी पोवार या कोल्हापूर पोलिस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. योगिनी यांना त्यांच्या पतीकडून नेहमी शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून योगिनी यांनी कसबा बावडा पोलिस लाईनमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी लागलीच घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पोवार यांनी लिहिलेली चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. (In Kolhapur a female constable committed suicide by hanging herself at her residence)

इतर बातम्या

Ganesh Naik case : इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गणेश नाईकांवर गुन्हा दाखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

Jalgaon Child Death : बाथरुमध्ये हिटरचा शॉक लागून मुलाचा मृत्यू, जळगावमधील धक्कादायक घटना

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.