AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatta: अभिनेत्री आलिया भट्टने बेबी बंप लपवण्यासाठी घातला फंकी प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्ट

आलिया भट्टने तिचा बेबी बंप फंकी प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्टने लपवला. आलियाने या ओव्हरसाइज टॉपसह सायकलिंग शॉट्स केले आहेत. या लूकमध्ये आलिया खूपच मस्त दिसत आहे.

| Updated on: Aug 19, 2022 | 12:21 PM
Share
अभिनेत्री आलिया भट्ट आता आई होणार आहे.  सध्या ती खूप खुश आहे.  आजकाल तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दुसरे म्हणजे, आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

1 / 5
ब्रह्मास्त्रमध्ये आलिया पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. या दोघांची जोडी एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

ब्रह्मास्त्रमध्ये आलिया पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. या दोघांची जोडी एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

2 / 5
चित्रपटाच्‍या प्रमोशनच्‍या वेळी आलिया भट्टचा फोटो समोर आला आहे, यामध्ये आलिया तिचे  बेबी बंप लपवतना दिसली आहे.

चित्रपटाच्‍या प्रमोशनच्‍या वेळी आलिया भट्टचा फोटो समोर आला आहे, यामध्ये आलिया तिचे बेबी बंप लपवतना दिसली आहे.

3 / 5
आलिया भट्टने तिचा बेबी बंप फंकी प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्टने लपवला. आलियाने या ओव्हरसाइज टॉपसह सायकलिंग शॉट्स केले आहेत. या लूकमध्ये आलिया खूपच मस्त दिसत आहे.

आलिया भट्टने तिचा बेबी बंप फंकी प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्टने लपवला. आलियाने या ओव्हरसाइज टॉपसह सायकलिंग शॉट्स केले आहेत. या लूकमध्ये आलिया खूपच मस्त दिसत आहे.

4 / 5
सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफने तिच्या इंस्टाग्रामवर आलियाचे हे फोटो शेअर केले आहेत. काल ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील डान्स का भूत या गाण्यादरम्यान आलिया भट्ट या स्टाईलमध्ये दिसली होती.

सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफने तिच्या इंस्टाग्रामवर आलियाचे हे फोटो शेअर केले आहेत. काल ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील डान्स का भूत या गाण्यादरम्यान आलिया भट्ट या स्टाईलमध्ये दिसली होती.

5 / 5
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.