Photo : अभिनेत्री रश्मी देसाईची घायाळ करणारी अदा, पाहा फोटो
अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळत आहे.(Actress Rashmi Desai's killer look, see photo)

- अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळत आहे. ती नेहमी एकापेक्षा एक फोटोशूट पोस्ट करत आहे.
- आता तिनं स्विमिंग पूलमधील एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या फोटोमध्ये ती अतिशय हॉट आणि क्यूट दिसत आहे.
- गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
- अवघ्या काही क्षणात तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडतोय.





