AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgan : 10 वर्षानंतर आता कशी दिसते अजय देवगणच्या दृश्यम फिल्ममधली त्याची लहान मुलगी? निरागसतेने जिंकलेलं मन

Ajay Devgan Drishyam Film Actress: अजय देवगणचा दृश्यम चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडलेला. त्याच्या अभियनाच भरपूर कौतुक झालेलं. त्याशिवाय लहान मुलीचा रोल करणारी अनु साळगावकर म्हणजे मृणाल जाधवच्या भूमिकेच पण खूप कौतुक झालेलं. आता मृणाल कुठे आहे? काय करते? कशी दिसते?

| Updated on: Aug 02, 2025 | 3:17 PM
Share
बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमध्ये त्याच्या दृश्यम सिनेमाला जितकं प्रेम मिळालं, तितकं प्रेम दुसऱ्या कुठल्या चित्रपटाला मिळालं नाही. हा त्याचा सर्वात डिसेंट आणि सुपरहिट चित्रपट आहे. या फिल्मची कास्ट सुद्दा खूप लोकप्रिय झालेली.

1 / 5
अजय देवगणच्या या चित्रपटात त्याच्या पत्नीचा रोल श्रिया सरनने केला होता. मोठ्या मुलीचा रोल तनुश्री दत्ताची छोटी बहिण इशिता दत्ताने केलेला. फिल्ममध्ये अजय देवगणची अजून एक लहान मुलगी दाखवली आहे. तो रोल मृणाल जाधवने प्ले केलेला. तिने तिच्या निरागसतेने सर्वांच मन जिंकलेलं.

2 / 5
दृश्यम फिल्मबद्दल बोलायच झाल्यास हा चित्रपट 2015 साली आला. यात मृणाल जाधवने अनू साळगावकरचा रोल प्ले केलेला. चित्रपटात तिने पोलीस चौकशीच्या सीनमध्ये कमालीची अभिनय करुन सर्वांच मनोरंजन केलेलं.

दृश्यम फिल्मबद्दल बोलायच झाल्यास हा चित्रपट 2015 साली आला. यात मृणाल जाधवने अनू साळगावकरचा रोल प्ले केलेला. चित्रपटात तिने पोलीस चौकशीच्या सीनमध्ये कमालीची अभिनय करुन सर्वांच मनोरंजन केलेलं.

3 / 5
मृणाल जाधवबद्दल बोलायच झाल्यास अभिनेत्रीचा जन्म 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला. आता ती 17 वर्षांची आहे. काही प्रोजेक्ट्सचा भाग आहे. तिने आपल्या करिअरमध्ये दृश्यम, दृश्यम 2, भयभीत आणि तू ही रे सारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलय.

4 / 5
मृणाल लाइमलाइटपासून दूर असते. पण  अभिनेत्री इंस्टाग्रामवर खूप Active आहे. इंस्टावर तिचे 5000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती आपले फोटोज या प्लॅटफॉर्मवर शेअर करते. मृणालला छोट्या वयातच अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ती आत मोठी झाली असली, तरी चेहऱ्यावरील निरागसता अजूनही कायम आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.