अकोल्यात चालू होतं खोदकाम, अचानक दिसली धक्कादायक वस्तू, अनेक रहस्यांचा उलगडा होणार?

मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापुरातल्या खदान तलावाचं सौंदर्यीकरणाचं सध्या काम चालू आहे. या भागात जेसीबीद्वारे 50 फूट खोल खोदकाम चालू करण्यात आले आहे. असे असतानाच येथे प्राचीन सांगाड्यांचे अवशेष व मडक्यांचे तुकडे आढळून आले आहे.

| Updated on: Aug 21, 2025 | 9:54 PM
1 / 5
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरात एक अजब प्रकार घडला आहे. तलावाचे सौंदर्यीकरण चालू असताना या भागात थेट सांगाडे आढळून आले असून लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापुरातल्या खदान तलावाचं सौंदर्यीकरणाचं सध्या काम चालू आहे. या भागात  जेसीबीद्वारे 50 फूट खोल खोदकाम चालू करण्यात आले आहे. असे असतानाच येथे प्राचीन सांगाड्यांचे अवशेष व मडक्यांचे तुकडे आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापुरातल्या खदान तलावाचं सौंदर्यीकरणाचं सध्या काम चालू आहे. या भागात जेसीबीद्वारे 50 फूट खोल खोदकाम चालू करण्यात आले आहे. असे असतानाच येथे प्राचीन सांगाड्यांचे अवशेष व मडक्यांचे तुकडे आढळून आले आहे.

3 / 5
अचानकपणे समोर आलेल्या या अवशेषांमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड धास्ती पसरली होती. अनेकांनी तर तर हे प्राचीन संस्कृतीचे दडलेले रहस्य असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे....

4 / 5
ही बाब समोर येताच ज्या भागात माणासाच्या सांगाड्याचे अवशेष सापडले तिथे लोकांनी गर्दी केली. या सांगाड्याचे अवशेष आता थेट पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात आले आहेत

5 / 5
पुरातत्त्व विभागाकडून या अवशेषांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी घटनास्थळी भाजपचे आमदार हरिष पिंपळे, तहसीलदार आणि पोलीस दाखल झाले होते. या सर्वांनी या सांगाड्यांची माहिती घेतली. आता पुरातत्त्व विभागाच्या अभ्यासातून नेमके काय समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.