AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमार याच्या भाचीच्या क्यूटनेस पुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रीही फेल.. पाहा फोटो

सध्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत एका मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघींची बॉन्डींग फार खास असल्याचं दिसत आहे. तेव्हापासून प्रत्येक जण ती मुलगी कोण आहे असं विचारत आहेत.

| Updated on: Feb 26, 2023 | 3:50 PM
Share
Akshay Kumar Niece : सध्या अभिनेत्री डिंपल  कपाडिया यांच्यासोबत एका मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघींची बॉन्डींग फार खास असल्याचं दिसत आहे. तेव्हापासून प्रत्येक जण ती मुलगी कोण आहे असं विचारत आहेत. सध्या ज्यामुलीचे फोटो व्हायरल होत आहेत, ती मुलगी अभिनेता अक्षय कुमार याची नातेवाईक असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

1 / 5
डिंपल  कपाडिया यांच्यासोबत ज्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे, ती मुलगी ट्विंकल खन्ना हिची बहीण रिंकी खन्ना हिची मुलगी आहे. रिंकी खन्ना हिच्या मुलीचं नाव  नाओमिका सरन असं आहे. नाओमिका नुकताच तिचं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं आहे.

2 / 5
नाओमिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच नाओमिका हिचा एक फोटो आजी डिंपल  कपाडिया यांच्यासोबत व्हायरल झाला.

नाओमिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच नाओमिका हिचा एक फोटो आजी डिंपल कपाडिया यांच्यासोबत व्हायरल झाला.

3 / 5
नाओमिका सरन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिचा जन्म १९  ऑक्टोबर २००४ साली झाला होता. नाओमिका सरन प्रचंड क्यूट आहे. नाओमिका हिच्या सौंदर्यापुढे  बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्री देखील फेल आहेत.

नाओमिका सरन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिचा जन्म १९ ऑक्टोबर २००४ साली झाला होता. नाओमिका सरन प्रचंड क्यूट आहे. नाओमिका हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्री देखील फेल आहेत.

4 / 5
 नाओमिका सरन रिंकी खन्ना हिची मुलगी असल्यामुळे अभिनेता अक्षय कुमार याची नात्याने भाची लागते. सध्या नाओमिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नाओमिका सरन रिंकी खन्ना हिची मुलगी असल्यामुळे अभिनेता अक्षय कुमार याची नात्याने भाची लागते. सध्या नाओमिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच