AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिअर, व्हिस्की, वाईन; तुमच्या दारुचा रंग वेगळा का? कारण वाचून विश्वास बसणार नाही

व्हिस्की, व्होडका, वाईन यांसारख्या पेयांचे रंग वेगळे का असतात? या प्रत्येक गोष्टीत अल्कोहोल असले तरी यात रंगाचा फरक नेमका कशामुळे येतो? यामागे काय कारण असते? याचे उत्तर समोर आले आहे.

| Updated on: Nov 30, 2025 | 4:35 PM
Share
व्हिस्की, व्होडका, रेड वाईन आणि शॅम्पेन... हे चारही प्रकार दारूच्या प्रकारात मोडत असले तरी त्यांचे रंग मात्र वेगवेगळे असतात. व्हिस्कीचा रंग सोनेरी, वाईनचा लाल आणि व्होडक्याचा रंग पाण्यासारखा पांढरा असतो.

1 / 8
या प्रत्येक गोष्टीत अल्कोहोल असले तरी यात रंगाचा फरक नेमका कशामुळे येतो? यामागे काय कारण असते? याचे उत्तर समोर आले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दारूचा रंग ती कशी बनवली जाते आणि कुठे साठवली जाते यावर अवलंबून असतो.

2 / 8
प्रत्येक अल्कहोलयुक्त पेय तयार करण्याची आणि ते गाळण्याची म्हणजेच फिल्टर करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांचे रंग आणि गुणधर्म बदलतात. तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलिक पेयांना विशिष्ट रंग मिळण्यामागे तीन प्रमुख कारणे असतात.

3 / 8
व्हिस्की, रम आणि ब्रँडी ही पेये वर्षांनुवर्षे ओकच्या लाकडी बॅरल्समध्ये साठवली जातात. लाकडातील नैसर्गिक रंग, टॅनिन आणि कॅरामेल हे घटक पेयात विरघळतात. यामुळे व्हिस्कीला सोनेरी किंवा तपकिरी रंग मिळतो. तसेच जर ती जास्त वेळ त्यात राहिली तर त्याचा रंग अधिक गडद होतो.

4 / 8
रेड वाईनचा खास लाल रंग लाल किंवा काळ्या द्राक्षांच्या सालीतून मिळतो. वाईन बनवताना द्राक्षांच्या सालींचाही वापर केला जातो. या सालीतील नैसर्गिक घटक असल्याने त्याला लाल रंग प्राप्त होतो.

रेड वाईनचा खास लाल रंग लाल किंवा काळ्या द्राक्षांच्या सालीतून मिळतो. वाईन बनवताना द्राक्षांच्या सालींचाही वापर केला जातो. या सालीतील नैसर्गिक घटक असल्याने त्याला लाल रंग प्राप्त होतो.

5 / 8
व्हिस्की ही जव, मका आणि राई या धान्यांपासून तयार केली जाते.  फर्मेंटेशननंतर लाकडी बॅरलमध्ये ठेवल्यावर तिला रंग आणि चव मिळते. तसेच बिअरमध्ये वापरलेल्या जव जितके जास्त भाजले जाते, तितका तिचा रंग गडद होतो.

6 / 8
व्होडका आणि जिन यांसारखी अल्कोहोलयुक्त पेये अनेकवेळा गाळून अत्यंत शुद्ध केली जातात. या प्रक्रियेत रंग देणारे सर्व घटक वेगळे होतात. त्यामुळे ही पेये पाण्यासारखी पारदर्शक दिसतात.

व्होडका आणि जिन यांसारखी अल्कोहोलयुक्त पेये अनेकवेळा गाळून अत्यंत शुद्ध केली जातात. या प्रक्रियेत रंग देणारे सर्व घटक वेगळे होतात. त्यामुळे ही पेये पाण्यासारखी पारदर्शक दिसतात.

7 / 8
पेयाचा रंग हा त्याच्या निर्मिती प्रक्रियेचा भाग असतो. त्यामुळे कोणत्याही पेयाचा रंग अल्कोहोलच्या प्रमाणावर थेट परिणाम करत नाही.

पेयाचा रंग हा त्याच्या निर्मिती प्रक्रियेचा भाग असतो. त्यामुळे कोणत्याही पेयाचा रंग अल्कोहोलच्या प्रमाणावर थेट परिणाम करत नाही.

8 / 8
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?