Photo : ‘मी टाईम’, अमिषा पटेलचा सोशल मीडियावर जलवा
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (ameesha patel's mee time, see photo)

- बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
- नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
- अमिषा पटेल अभिनयासोबत तिच्या लूक्ससाठीसुद्धा ओळखली जाते.
- बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ही सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. अनेक दिवसांपासून तिने कुठलाही सिनेमा केलेला नाही.
- नुकतंच अमिषा पटेलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांची येथील सिनेमा निर्माते अजय कुमार सिंग यांनी अमिषाविरोधात 2 कोटी 50 लाख रुपये परत न केल्याचा आरोप केला आहे.
- नुकतंच अमिषानं एक स्टायलिश व्हिडीओ शेअर केला आहे.






