Photos : पर्यटकांच्या भेटीसाठी नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय संग्रहालय सज्ज
नागपूर शहराशेजारी असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय.
- सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
- Published On -
19:13 PM, 25 Jan 2021