Tejaswi Prakash : बॉयफ्रेंड हरला, गर्लफ्रेंड जिंकली, तेजस्वी प्रकाशच्या हाती चमचमती ट्रॉफी अन् 40 लाख रुपये!

तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती ठरली आहे. प्रतिक सेहेजपालला मागे टाकत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. ट्रॉफीसोबतच तेजस्वीला 40 लाख रुपयांचं बक्षीसही मिळाले आहे.

| Updated on: Jan 31, 2022 | 12:52 AM
तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती ठरली आहे. प्रतिक सेहेजपालला मागे टाकत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. ट्रॉफीसोबतच तेजस्वीला 40 लाख रुपयांचं बक्षीसही मिळाले आहे. तेजस्वी प्रकाशचा बॉयफ्रेंड करण कुंद्रादेखील टॉप 3 मध्ये होता. नंतर तो बाहेर पडला. प्रतिक आणि तेजस्वीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली. अन् अखेर प्रतिकला मागे टाकत तेजस्वीने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली.

1 / 5
तेजस्वी प्रकाश ही प्रख्यात हिंदी अभिनेत्री आहे. तिचा जन्म जन्म 10 जून 1992 रोजी झाला. 28 वर्षीय तेजस्वी प्रकाशने स्टार प्लस वाहिनीवरच्या 'कर्ण संगिनी' मालिकेमध्ये उर्वीची भूमिका साकारल्याने ती घराघरात पोहोचली.

2 / 5
'स्वर्गिनी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों' का या टीव्ही मालिकांमध्ये देखील तिने काम केलं आहे. तिने 'खतरों के खिलाडी 10' मध्ये देखील तिने भाग घेतला होता.

'स्वर्गिनी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों' का या टीव्ही मालिकांमध्ये देखील तिने काम केलं आहे. तिने 'खतरों के खिलाडी 10' मध्ये देखील तिने भाग घेतला होता.

3 / 5
लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असल्याने तिने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. केवळ तिचे वडील गायक असल्याने ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक चांगली संगीतकार देखील आहे.  तिला सतार आणि इतर वाद्ये वाजवायलाही तिच्या आई बाबांनी शिकवले आहे.

4 / 5
तेजस्वी प्रकाश हिचा जन्म मुंबईतील एका सधन कुटुंबात झाला. तिचे वडील प्रकाश वायंगणकर हे गायक असून ते दुबईत काम करतात. व्यवसायाने अभियंता असलेला तिचा भाऊ प्रतीक वायंगणकसोबत ती लहानाची मोठी झाली. तेजस्वी स्वतः मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनिअर आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.