AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडे हिच्या हटके लूकवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: May 01, 2024 | 4:13 PM
Share
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉस17 मध्ये सहभागी झाली होती.

अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉस17 मध्ये सहभागी झाली होती.

1 / 5
बिग बॉस नंतर अभिनेत्री ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमात देखील झळकली. आता अभिनेत्री तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत असते.

बिग बॉस नंतर अभिनेत्री ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमात देखील झळकली. आता अभिनेत्री तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत असते.

2 / 5
 ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आजही अनेक चाहते अभिनेत्रीला अंकिता लोखंडे नाही तर, अर्चना याच नावाने ओळखतात.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आजही अनेक चाहते अभिनेत्रीला अंकिता लोखंडे नाही तर, अर्चना याच नावाने ओळखतात.

3 / 5
अंकिता फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री कायम एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल बोलत असते.

अंकिता फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री कायम एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल बोलत असते.

4 / 5
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील अंकिता हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील अंकिता हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...