खोल पाण्यात बुडत होता अभिनेता, करिश्मा कपूरने वाचवले प्राण, 33 वर्षीय अभिनेत्याचा मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. करिश्मा कपूर हिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करिश्मा कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता अभिनेत्रीने नुकताच अत्यंत मोठा खुलासा केलाय.

| Updated on: May 03, 2024 | 7:23 PM
बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही कायमच चर्चेत असते. करिश्मा कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. करिश्मा कपूर हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

1 / 5
आता नुकताच अभिनेता हरीश कुमार याने करिश्मा कपूर हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. करिश्मा कपूर आणि हरीश कुमार यांनी प्रेम कैदी या चित्रपटात एकसोबत भूमिका साकारली.

आता नुकताच अभिनेता हरीश कुमार याने करिश्मा कपूर हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. करिश्मा कपूर आणि हरीश कुमार यांनी प्रेम कैदी या चित्रपटात एकसोबत भूमिका साकारली.

2 / 5
हरीश कुमार म्हणाला की, चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये स्वीमिंग पूलमध्ये करिश्मा कपूरला बुडताना वाचवायचे होते. करिश्माने पूलमध्ये उडी मारली.

हरीश कुमार म्हणाला की, चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये स्वीमिंग पूलमध्ये करिश्मा कपूरला बुडताना वाचवायचे होते. करिश्माने पूलमध्ये उडी मारली.

3 / 5
करिश्मानंतर हरिश कुमार यानेही स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली. त्यानंतर हरिश कुमार हा बुडत होता. सर्वांना वाटले की, तो फक्त मजाक करत आहे.

करिश्मानंतर हरिश कुमार यानेही स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली. त्यानंतर हरिश कुमार हा बुडत होता. सर्वांना वाटले की, तो फक्त मजाक करत आहे.

4 / 5
यावेळी करिश्मा कपूर ही हरीश कुमारला वाचवते. हरिश कुमार म्हणाला की, मला त्यावेळी स्वीमिंग येत नव्हते. परंतू मी उडी मारली. आता अभिनेत्याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. करिश्मा कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.