महाराष्ट्र दिनानिमित्त पूजाचा खास लुक, फोटो पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

01 May 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री पूजा सावंत

महाराष्ट्र दिनानिमित्त अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

चाहत्यांकडून पूजा सावंतचं होतंय जोरदार कौतुक

मराठमोळ्या लुकने अभिनेत्री असते चर्चेत

पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर

अभिनयासोबत सोशल मीडियावर असते सक्रिय

किती क्यूट दिसतेय, नजर लागेल, फोटोमधील अभिनेत्री कोण?