क्रिकेट टुर्नामेंटनंतर शिवा-आशुच्या मैत्रीचं प्रेमात होणार रुपांतर? मालिकेत रंजक ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली 'शिवा' ही मालिका चांगलीच गाजतेय. यातील शिवा आणि आशु या जोडीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागली आहे. या मालिकेच्या कथानकात रंजक ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

| Updated on: May 01, 2024 | 11:30 AM
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' मालिकेत खूप रंजक गोष्टी घडत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. किर्तिला चंदन आणि दिव्याच्या प्रेमाबद्दल कळतं. ती प्रिया आणि सुहाससोबत मिळून दिव्याच भांडाफोड करायचा प्लॅन बनवते.

1 / 5
इकडे बिझनेसमध्ये लक्ष नसल्याने रामभाऊ आशुवर चिडतात आणि आशु घर सोडून बाहेर पडतो. शिवाच्या सांगण्यावरून आशुला पटतं की बाबांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत.

इकडे बिझनेसमध्ये लक्ष नसल्याने रामभाऊ आशुवर चिडतात आणि आशु घर सोडून बाहेर पडतो. शिवाच्या सांगण्यावरून आशुला पटतं की बाबांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत.

2 / 5
तो जाऊन क्लाएंटशी मीटिंग करतो आणि ती मिटिंग यशस्वी होते. सीताई शिवाच्या घरी कामानिमित्त गेली असता तिला घरातून बाहेर पडणारी शिवा दिसते. ती शिवाबद्दल विचारपूस करते, तेव्हा शिवा शेजारी राहते असं वंदना खोट बोलते.

3 / 5
सीताई दिव्याला शिवापासून दूर राहायचा सल्ला देते. इकडे वस्तीत होणार्‍या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये शिवा, गँग, आशु आणि मांजा भाग घेतात. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून वस्तीतील मुलांना शाळेचं साहित्य आणायचं ठरवतात. तिथे शिवा आणि आशुची मैत्री अजूनच घट्ट होते.

4 / 5
आता शिवा आणि आशुच्या या घट्ट मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का, शिवा-आशुच्या नात्यात काय बदल घडेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'शिवा' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.