तब्येतीवरून रील व्हायरल होताच सलमानने पोस्ट केले 5 फोटो; ‘भाईजान’ला झालंय तरी काय?

अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता भाईजान एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे, ज्यामध्ये, सलमान खान आजारी दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खान याला नक्की काय झालं आहे? अशी चिंता चाहत्यांकडून व्यक्त होऊ लागली. त्यानंतर खुद्द सलमान खान याने सोशल मीडियाावर स्वतःचे पाच फोटो पोस्ट केले.

| Updated on: Jul 20, 2026 | 3:46 PM
1 / 5
शुक्रवारी रात्री मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या नवीव सपोर्ट सेंटरला त्याने भेट दिली. यावेळी पापाराझींनी काढलेला त्याचा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी भाईजानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली.

2 / 5
शुक्रवारी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खान याने रविवारी स्वतः सलमान खान याने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले. अभिनेत्याने स्वतःचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटो पोस्ट अभिनेत्याने चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारलं.

3 / 5
सलमान खान स्वतःचे पाच फोटो पोस्ट करत म्हणाला, 'तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे...?', यावर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. सांगायचं झालं तर, सलमान खान अनेक गंभीर आजारांचा सामना करत आहे. स्वतःच्या आजारांबद्दल अभिनेत्याने अनेकदा सांगितलं देखील आहे.

4 / 5
वयाच्या 59 व्या वर्षी फिट आणि चाहत्यांना फिटनेस टिप्स देणारा सलमान खान तीन गंभीर आजारांचा सामना करत आहे. मेंदूचा आजार ब्रेन एन्यूरिज्म, चेहऱ्याचा आजार ट्राइजेमिनल न्यूराल्जिया आणि धमन्यांमध्ये समस्या आर्टेरियोवीनस मॉलफॉर्मेशन (AVM) या तीन आजारांचा अभिनेता सामना करत आहे.

5 / 5
सलमान खान गंभीर आजारांचा सामना करत असला तरी सिनेमांमध्ये ॲक्शन सीन करत असतो.  आजही चाहते भाईजानच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात. सलमान लवकरच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Follow Us