वयाच्या 50 व्या वर्षी सोनाली बेंद्रेचा क्लासी लूक, फोटो पोस्ट करत म्हणते…
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोनाली आज बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील सोनाली हिने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
