AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दिकी दादा कोंडके यांच्याबद्दल भरभरुन बोलला, म्हणाला त्यांचे चित्रपट हे नेहमीच..

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडमध्ये अगदी छोट्यातली छोटी भूमिका साकारुन वर आलेला अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी. आपल्या प्रत्येक भूमिकेतून नवाजुद्दीन प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. वेब सीरीज असो वा चित्रपट नवाजुद्दीन सिद्दिकीने आपली स्वत:ची एक वेगळी छाप उमटवली आहे.

| Updated on: Apr 28, 2026 | 7:55 AM
Share
ETimes दिलेल्या मुलाखतीत  नवाजुद्दीन सिद्दिकी चित्रपटाबद्दलची त्याची मत, सह कलाकार यांच्याबद्दल व्यक्त झाला. नवाजुद्दीन सिद्दिकी मूळचा हिंदीतला अभिनेता. पण त्याला मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे दादा कोंडके यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्याबद्दल तो मुलाखतीत भरभरुन बोलला.

1 / 5
नवाजुद्दीन सिद्दिकीला दादा कोंडके यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्याने थिएटरमध्ये पाहिलेला पहिला चित्रपट दादा कोंडके यांचा होता. मी थिएटरमध्ये पाहिलेला पहिला चित्रपट दादा कोंडके यांचा होता. मी त्यांचा मोठा चाहता आहे असं नवाजुद्दीन सिद्दिकीने सांगितलं.

2 / 5
दादा कोंडके यांनी नेहमीच वेगळ्या धाटणीचा अभिनय केला. त्यांच्या अभिनयात खोटेपणा नव्हता. सर्व काही ओरिजनल होतं. त्यांनी त्यांच्या चित्रपटातून वास्तव दाखवलं. त्यांचे चित्रपट काळाच्या पुढे होते अशा शब्दात नवाजुद्दीन सिद्दिकीने दादा कोंडके यांचं कौतुक केलं.

3 / 5
फ्रँकली सांगायचं झाल्यास मी थिएटरमध्ये पाहिलेला पहिला, दुसरा आणि तिसरा चित्रपट दादा कोंडके यांचा होता. मी त्यांचा मनापासून आदर करतो असं नवाजुद्दीन म्हणाला. दाद कोंडके नेहमीच माझे प्रेरणास्त्रोत राहिले आहेत असं नवाजुद्दीत म्हणतो.

4 / 5
नसरुद्दीन शाह माझे आवडते अभिनेते आहेत. आमिर खान सुद्ध मला आवडतो. तो त्याच्या चित्रपटात जे प्रयोग करतो, ती एक चांगली प्रॅक्टिस वाटते. त्याच्या फिल्मस टिपिकल बॉलिवूड चित्रपट वाटत नाहीत, तो सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो असं  नवाजुद्दीन सिद्दिकी  म्हणाला.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल