Photo : हीना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Actress Hina Khan's new photoshoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:58 PM, 28 Feb 2021
1/7
Hina Khan, Photo
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2/7
Hina Khan, Photo
सध्या नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
3/7
Hina Khan, Photo
आता हीनानं पांढऱ्या रंगाच्या फॉर्मल ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
4/7
Hina Khan, Photo
या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
5/7
Hina Khan, Photo
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
6/7
Hina Khan, Photo
तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
7/7
Hina Khan, Photo
या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.