Mayuri Deshmukh : अभिनेत्री मयुरी देशमुखची नवऱ्याच्या वाढदिवशी खास पोस्ट, कविता लिहून व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री मयुरी देशमुख पती-अभिनेता आशुतोष भाकरेच्या निधनानंतर त्याच्या आठवणींना उजाळा देत असते. नुकतंच मयुरीच्या सोशल मीडिया पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त तिनं खास कविता शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Actress Mayuri Deshmukh's special post on her husband's birthday, expressing her feelings by writing a poem)

1/7
‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) मालिकेतून छोटा पडदा गाजवलेली अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) पती-अभिनेता आशुतोष भाकरेच्या (Ashutosh Bhakre) निधनानंतर त्याच्या आठवणींना उजाळा देत असते.

2/7
नुकतंच अभिनेत्री मयुरी देशमुखच्या सोशल मीडिया पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आशुतोष भाकरेच्या वाढदिवसानिमित्त तिनं खास कविता शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3/7
अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते.

4/7
नैराश्यामुळे आशुतोषने आत्महत्या केली, असे म्हटले गेले होते. या घटनेने मयुरी देशमुखसह तिच्याच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता.

5/7
नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

6/7
आशुतोषने अभिनेता भारत जाधवसोबत ‘इच्चार करा पक्का’ या मराठी चित्रपटात सहकलाकाराची भूमिका केली होती.

7/7
त्यानंतर त्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सांगणाऱ्या भाकरी या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. हळूहळू आशुतोष दिग्दर्शन क्षेत्राकडेही वळला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI