AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता आणि वर्षा उसगांवकरांमध्ये खेचाखेची; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काय घडतंय?

Ankita Prabhu Walawalkar and Varsha Usgoankar Dispute : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा वाद झाला आहे. अंकिता प्रभू वालावलकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये टास्कदरम्यान खेचाखेची झाली आहे. का झाला हा वाद? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

| Updated on: Sep 25, 2024 | 10:55 AM
Share
‘बिग बॉस मराठी’ चा हा सीझन सतत चर्चेत असतो. या सीझनमधील टास्कही चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

1 / 5
प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आताही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे. आज घरात लगोरीचा खेळ खेळला जाणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.

प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आताही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे. आज घरात लगोरीचा खेळ खेळला जाणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.

2 / 5
बिग बॉस मराठीच्या घरात आज खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळात अंकिता आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये चांगलीच लढत होणार आहे. अंकिता आणि वर्षा यांच्यामध्ये खेचाखेची होणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आज खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळात अंकिता आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये चांगलीच लढत होणार आहे. अंकिता आणि वर्षा यांच्यामध्ये खेचाखेची होणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.

3 / 5
अंकिता आणि वर्षा यांच्यामधील धरपकड प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या रंगतदार टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे आज पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी समोर आलेल्या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

4 / 5
‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये मानाची ट्रॉफी पटकावण्यासाठी आजपासून चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. आपल्या खेळाबद्दल सदस्य एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत.

5 / 5
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.