Monalisa : भोजपुरी क्वीन मोनालिसाच्या किलर अदा, पाहा फोटो

मोनालिसा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते, हे फोटो पोस्ट करताच व्हायरलही होतात. यावेळी तिनं विमानतळावरचे काही फोटो शेअर केले आहेत. (Bhojpuri Queen Monalisa's killer Look, see photo)

1/6
भोजपुरी क्वीन मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॅन फॉलोइंग प्रचंड मोठं आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात.

2/6
मोनालिसा रोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते, हे पोस्ट करताच व्हायरलही होतात. यावेळी तिनं विमानतळावरचे काही फोटो शेअर केले आहेत.

3/6
या फोटोंमध्ये मोनालिसा वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करत तिनं लिहिलं - भावनांपेक्षा अधिक फ्लाइट पकडा.

4/6
फोटोंमध्ये मोनालिसा मल्टीकलर जंपसूट परिधान करुन आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा अवतार पसंतीस उतरतो आहे.

5/6
मोनालिसाचे फोटो हजारो लोकांना आवडली आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

6/6
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मोनालिसा सध्या ‘नमक इश्क का’ या मालिकेत दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI