क्रिती सनॉन हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री क्रिती सनॉन (kriti sanon) बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Mar 25, 2024 | 4:02 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन ही सध्या तूफान चर्चेत आहे. अभिनेत्रीने क्रिती हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

2 / 5
ग्लॅमरस लूकमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे... सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोची चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
अभिनेत्री तिच्या रोजच्या आयुष्याबद्दल नवीन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. फोटो देखील अभिनेत्री कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते कायम अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us