Sara Ali Khan : मशीद ते मंदिरापर्यंत… सारा अली खानचा सर्वधर्म समभाव; फोटो पाहाल तर तुम्हालाही अभिमान वाटेल

नुकतंच, साराने सर्व धर्मांविषयीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सर्व हिंदू, मुस्लिम, शीख आणि इसाई सर्व धर्मांची पूजा करताना ती दिसत आहे. (From mosque to temple ... Sara Ali Khan's interfaith harmony; If you look at the photos, you will also feel proud)

| Updated on: Sep 22, 2021 | 6:27 PM
अभिनेत्री सारा अली खान तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सारा जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच ती अभिनयातही आहे. नुकतंच सारानं चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री सारा अली खान तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सारा जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच ती अभिनयातही आहे. नुकतंच सारानं चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी स्वतःशी संबंधित माहिती चाहत्यांसोबत शेअर करत राहते.

सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी स्वतःशी संबंधित माहिती चाहत्यांसोबत शेअर करत राहते.

2 / 5
नुकतंच, साराने सर्व धर्मांविषयीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सर्व हिंदू, मुस्लिम, शीख आणि इसाई सर्व धर्मांची पूजा करताना ती दिसत आहे.

नुकतंच, साराने सर्व धर्मांविषयीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सर्व हिंदू, मुस्लिम, शीख आणि इसाई सर्व धर्मांची पूजा करताना ती दिसत आहे.

3 / 5
सध्या साराचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

सध्या साराचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

4 / 5
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.