Photo : ‘हीना खानचा ट्रेंडी समर लूक’, पाहा फोटो

‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर आपल्या क्यूटनेस आणि हॉटनेसचा जलवा दाखवतेय. (‘Hina Khan's Trendy Summer Look’, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:18 PM, 8 Mar 2021
1/6
Hina Khan, Photo
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर आपल्या क्यूटनेस आणि हॉटनेसचा जलवा दाखवतेय.
2/6
Hina Khan, Photo
नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते.
3/6
Hina Khan, Photo
नेहमी ट्रेंडी लूकमध्ये ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होते.
4/6
Hina Khan, Photo
आता तिनं एक नवं फोटोशऊट करत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे.
5/6
Hina Khan, Photo
आता लवकरच उन्हाळ्याला सुरुवात होत आहे. त्याप्रमाणे फॅशनमध्ये सुद्धा बदल होत असतात. मुख्यत: उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंटचे कपडे परिधात केले जातात.
6/6
Hina Khan, Photo
त्यामुळे हीनाचा हा क्लासिक लूक तुम्हीही या समर कलेक्शनमध्ये ट्राय करू शकता.