AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora | मलायका अरोराचा पर्पल ड्रेसमध्ये बोल्ड लूक, पाहा फोटो…

नुकतेच मलायकाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचा पारा चांगल्याच वाढवलायं. हे मलायकाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर मलायकाने हे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायकाचा लूक बोल्ड आणि सुंदर दिसतोयं. जांभळ्या रंगाचा ड्रेस मलायकाने घातला आहे.

| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 10:07 AM
Share
मलायका अरोरा फॅशन आणि तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत राहते. सोशल मीडियावर मलायकाचे बोल्ड फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

मलायका अरोरा फॅशन आणि तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत राहते. सोशल मीडियावर मलायकाचे बोल्ड फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

1 / 5
मलायका तिच्या फिटनेसकडे देखील खूप लक्ष देते. अनेकवेळा मलायका जिममध्ये जाताना देखील स्पाॅट होते. मलायकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

मलायका तिच्या फिटनेसकडे देखील खूप लक्ष देते. अनेकवेळा मलायका जिममध्ये जाताना देखील स्पाॅट होते. मलायकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

2 / 5
नुकतेच मलायकाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवलायं. हे मलायकाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकतेच मलायकाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवलायं. हे मलायकाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
इंस्टाग्रामवर मलायकाने हे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायकाचा लूक बोल्ड आणि सुंदर दिसतोयं. जांभळ्या रंगाचा ड्रेस मलायकाने घातला आहे.

इंस्टाग्रामवर मलायकाने हे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायकाचा लूक बोल्ड आणि सुंदर दिसतोयं. जांभळ्या रंगाचा ड्रेस मलायकाने घातला आहे.

4 / 5
मलायका आणि अर्जुन कपूर कायमचसोबत दिसतात. काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन गोव्याला सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मलायका आणि अर्जुन कपूर कायमचसोबत दिसतात. काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन गोव्याला सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?