AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो आलाय…; ‘मानकाप्या’च्या वावराने बिग बॉस मराठीच्या घरात दहशत

Mankapya in Bigg Boss Marathi House : बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय. बिग बॉस मराठी सुरु होऊन आता महिना झाला. तिसाव्या दिवशी बिग बॉसच्या घरात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर....

| Updated on: Aug 26, 2024 | 6:14 PM
Share
'बिग बॉस मराठी'च्या घरात काय घडतं? काय बिघडतं? हे पाहायला प्रेक्षकांना आवडतं. घरातून काल इरिना रूडाकोवा 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडली. गेले चार आठवडे सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.

1 / 5
बघता बघता या नव्या सीझनचा आता पाचवा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात मात्र घरातील सदस्यांची झोप उडणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश म्हटल्याप्रमाणे हा आठवडा खूप खास असणार आहे.

बघता बघता या नव्या सीझनचा आता पाचवा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात मात्र घरातील सदस्यांची झोप उडणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश म्हटल्याप्रमाणे हा आठवडा खूप खास असणार आहे.

2 / 5
'बिग बॉस मराठी' घरातील सदस्यांची उडालेली झोप पाहताना प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो घाबरवणारा आहे. बिग बॉस मराठीच्या घरात मानकाप्या'च्या वावर पाहायला मिळतोय

3 / 5
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"सावधान... या घरावर आलंय एक मोठं संकट... तो आलाय.. मानकाप्या..." या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडाल्याचं दिसत आहे. ते चांगलेच घाबरलेले दिसत आहेत. तसेच घरात एका आरश्यावर लिहिलेलं आहे, 'एकटं फिरू नका... नाहीतर... मानकाप्या...'

4 / 5
बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीला चांगलीच शिक्षा दिली आहे. आता आजपासून घरातील सर्वच सदस्य डेंजर झोनमध्ये असणार आहेत. आता यातून घरातील सदस्य आपला कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आपल्या खेळीने इतरांना घाबरवणारे सदस्य आता स्वत:चं भित्रे झालेले आहेत.

5 / 5
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.