Photo : नेहा कक्करनं शेअर केले बाथरोबमधील फोटोज, रोहनप्रीत म्हणाला…

नेहा कक्करनं तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत, त्यामध्ये ती बाथरूममध्ये बसलेली दिसत आहे. नेहा बाथटबच्या काठावर बसून हसत आहे. नेहानं पांढरा बाथरोब परिधान केला आहे. (Neha Kakkar shared bathroom photos in bathrobe, Rohanpreet said...)

1/5
सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती दररोज सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या या पोस्ट्स सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात.

2/5
आता तिने असे फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांची मनं लुटत आहेत. हे फोटो पाहून चाहते आणि तिचा नवरा रोहनप्रीत सिंगही स्तब्ध झाले आहेत.

3/5
नेहा कक्करनं तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत, त्यामध्ये ती बाथरूममध्ये बसलेली दिसत आहे. नेहा बाथटबच्या काठावर बसून हसत आहे. नेहानं पांढरा बाथरोब आणि बाथरूम फ्लॅट्स परिधान केल्या आहेत. या फोटोंमध्ये नेहा खूपच क्यूट दिसत आहे. शिवाय तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

4/5
हे फोटो शेअर करत नेहा कक्करनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'गुड मॉर्निंग ... मी आंघोळ केली आहे, दिवसाची सुरुवात सकारात्मक चहानं करुयात.' तिचे हे फोटो पाहून नवरा रोहनप्रीत सिंग स्वत:ला रोखू शकला नाही. नेहाचे फोटोवर इन्स्टाग्रामवर येताच त्याने त्यावर कमेंट केली आहे. रोहनप्रीतनं लिहिले, 'अहं अहं !! व्वा हाय !! अरे मी म्हणालो आपण किती सुंदर आहात !!!! '

5/5
टोनी कक्करने नेहा कक्करच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. टोनीनं लिहिले, 'किती सुंदर…' नेहाचे चाहतेदेखील फोटोंवर कमेंट्स करून तिचे सतत कौतुक करत आहेत. नेहा सध्या ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारतेय. ‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा धमाल करताना दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI