Luxurious Bungalow | अतिशय आलिशान आणि भव्य शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांचे घर, पाहा फोटो

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) आपल्या कुटुंबियांसह मुंबईतील एका आलिशान घरात राहतात. शिल्पाचे आलिशान घर मुंबईतील जुहू भागात आहे.

1/7
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) आपल्या कुटुंबियांसह मुंबईतील एका आलिशान घरात राहतात. शिल्पाचे आलिशान घर मुंबईतील जुहू भागात आहे. जिम, भव्य गार्डन ही त्यांच्या घरातली खास वैशिष्ट्ये आहेत. शिल्पा आणि राज सोशल मीडियावर चाहत्यांना त्यांच्या घराची झलक दाखवत असतात.

2/7
शिल्पा शेट्टी नेहमी तिच्या योगाचे व्हिडीओ शेअर करत असते, ज्यात चाहत्यांना तिच्या लक्झरी घराची झलक पाहायला मिळते.

3/7
शिल्पाच्या घरात एक प्रचंड मोठी व्यायामशाळा देखील आहे, ज्यात ती आपल्या कुटूंबासह वर्कआऊट करते. त्यांच्या जिममध्ये सर्व मशीनही आहेत. राज कुंद्रा बर्‍याचदा वर्कआउट्स करताना त्याचे व्हिडीओ शेअर करतो.

4/7
शिल्पाने आपल्या घरात बरेच आर्ट वर्क केले आहे. त्यांच्या घराच्या एका कोपऱ्यात घोड्याचा विशाल पुतळा आहे. जे पाहून त्यांच्या घराची भव्यता लक्षात येते.

5/7
शिल्पा आणि राज यांच्या घरातील डायनिंग एरिया खूपच मोठा आहे. जथे सहज पार्टी आयोजित करता येऊ शकते. या डायनिंग एरियात बरेच लोक एकत्र बसून भोजन करू शकतात.

6/7
शिल्पा शेट्टी विघ्नहर्ता गणपतीची मोठी भक्त आहेत. ती दरवर्षी तिच्या घरी गणपती आणते आणि घरातील मंदिर खूप सुंदर सजवते.

7/7
शिल्पाच्या बागेतही आर्ट वर्कही केले गेले आहे. तिच्या बागेत हाताचा भव्य पुतळा आहे. ज्याखाली खाली बसून शिल्पा अनेकदा योगा करताना दिसते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI