पलक तिवारीच्या बोल्ड अदांनी वेधल्या चाहत्यांचं नजरा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये पलक प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jul 10, 2024 | 3:53 PM
1 / 5
अभिनेत्री पलक तिवारी हिने बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
पलक कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

3 / 5
पलक तिवारी हिने सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पलक हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
पलक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण अभिनेत्रीला अद्याप प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान भक्कम करता आलं नाही.

5 / 5
पलक तिवारी अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.