Sidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याचा प्रचंड धक्का; शहनाजला दु:ख आवरेना

नुकतंच दोघं डान्स दिवाने या शोमध्ये दिसले होते, या शोमध्ये पुन्हा एकदा रोमान्स आणि दोघांचं प्रेम प्रेक्षकांनी पाहिले. (Shehnaaz Gill: The shock of Siddharth Shukla's death)

| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 2:00 PM
1 / 5
‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते.

2 / 5
काल पासूनच सगळ्यांच्या नजरा होत्या त्या अभिनेत्री शहनाज गिलवर, अनेक कलाकारांनी ती ठीक नाही तिला धक्का बसला आहे असं माध्यमांना सांगितलं होतं मात्र पहिल्यांदाच तिचे फोटो आता समोर आले आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये ती पूर्णपणे तुटलेली आहे. आता सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

4 / 5
वर्ष 2019 मध्ये, जेव्हा शहनाज आणि सिद्धार्थ रिअॅलिटी शो बिग बॉस 13 चा भाग बनले तेव्हा दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. ट्विटरवर नेहमीच एक ट्रेंड होता - सिडनाझ. आता सिडनाझची ही जोडी तुटली आहे.

5 / 5
 नुकतंच दोघं डान्स दिवाने या शोमध्ये दिसले होते, या शोमध्ये पुन्हा एकदा रोमान्स आणि दोघांचं प्रेम प्रेक्षकांनी पाहिले. एकदा सिद्धार्थने शहनाजबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शहनाज एक हसणारी व्यक्ती आहे, ती कोणाच्याही जवळ असते तेव्हा ती सकारात्मकता पसरवते. आता या प्रिय मित्राच्या जाण्यानं शहनाज पूर्णपणे खचली आहे.