
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकताच, अभिनेत्रीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत होती. सीरिजमध्ये तवायफ महिलेच्या भूमिकेत अभिनेत्रीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.